Saturday 7 June 2014

।।श्री।।

महानगर या सायंदैनिकात सुनील कर्णिकच्या आग्रहाला मान देऊन मी एक सदर लिहिलं होतं.

मला वाटतं 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात.. माझं पहिलं पुस्तक येण्याआधी.

'थोर आणि थिल्लर ' अशा नावाच्या त्या सदरात मी थिएटरशी संबंधित नव्या जुन्या व्यक्ती वर लिहिल्याचं आठवतं.

त्यात दुबे नावाच्या एका विक्षिप्त वल्लीवरही लिहिलं होतं. ते पुढील लिंकवर उपलब्ध करत आहे.

https://drive.google.com/file/d/0B_erwfl5H1mGVVFUajNhUVFma1U/edit?usp=sharing


।।श्री।।

कमलताई (कमल देसाई) गेल्यावर त्यांच्याबद्दल वाटलेलं काही मी मुक्त शब्द मध्ये लिहिलं होतं  पुढील लिंकवर उपलब्ध असेल.

https://drive.google.com/file/d/0B_erwfl5H1mGRTZkSEJ2TVlEUDg/edit?usp=sharing
।।श्री।।

महेश आफळेनं संपादित केलेल्या कस्तुरीगंध च्या जीए दिवाळी विशेषांकासाठी मी जीएंबद्दल मला वाटणारं काही लिहिलं होतं, ते पुढील लिंकवर उपलब्ध असेल

प्रिय..

।।श्री।।

महाराष्ट्र टाइम्स् या वृत्तपत्राच्या जानेवारी 2013 मध्ये सुरू झालेल्या 'प्रिय ' या सदराची सुरुवात मी आजच्या मुलीला लिहिलेल्या या पत्रानं झाली. यातले काही मुद्दे परत मांडलेले आहेत, पण काही मात्र प्रथमंच म्हटलेले आहेत.

हे पत्र पुढील लिंकवर उपलब्ध असेल.
https://drive.google.com/file/d/0B_erwfl5H1mGNXhDaWpqOUJuYmc/edit?usp=sharing