पूर्वी प्रकाशित होऊनही इतस्तत: विखुरल्यामुळे काही जणांना वाचायला न मिळालेले लेख ,मुलाखती आणि इतरही बरंच काही मेघना पेठे यांच्या या ब्लॉगवर उपलब्ध असेल.
Sunday, 25 May 2014
।।श्री।।
प्रेमस्वरूप आई ही माझी कथा मौज दिवाळी 2003 मध्ये प्रथम प्रकाशित झाली.
अर्थातंच ती त्याआधी च्या कथासंग्रहांत नाही. आता ती खालील लिंकवर वाचकांसाठी उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment